top of page

Thane Housing Federation Organized Program Photos

मा. आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑप. हौसिंग फेडरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने गृहनिर्माण संस्थांची जमिन हस्तांतरण करण्याबाबत समस्या निवारण कार्यशाळेतील काही छायाचित्रे.

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या, सभासदांच्या, संचालकांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी ठाणे  जिल्हा हौसिंग फेडरेशनने पहिल्यांदांच "दाद फिर्याद" हा उपक्रम सुरु केला असून या कार्यक्रमातील काही छायाचित्रे. 

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षा निमित्ताने ठाणे जिल्ह्यातील सभासदांकरीता स्वयंपूनर्विकास कार्यशाळेचे आयोजन.
 

महाअधिवेशन २०२५ ची छायाचित्रे 

क्रेडाई (माची) आणि दि ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑप. हौसिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहर व ठाणे जिल्ह्यामधील सर्वोत्कृष्ट गृहनिर्माण सोसायटीसाठी स्पर्धा आयोजित करण्यात अली होती. सादर स्पर्धेचा बक्षीस समारंभ करताना. 

डोंबिवली येथे आयोजित सवांद कार्यक्रमाच्या वेळी पुनर्विकास व स्वयं पुनर्विकास या विषयावर मार्गदर्शन करताना श्री. रविंद्रजी चव्हाण.

मा. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण विभाग, नवी मुंबई व मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे व दि ठाणे डिस्ट्रिक्ट को.ऑप हौसिंग फेडरेशन लि. ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित हौसिंग अदालतचि क्षणचित्रे.

दि ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑप. हौसिंग फेडरेशनने आयोजित केलेल्या शासनाच्या "हार घर तिरंगा" या कार्यक्रमातील काही छायाचित्रे. 

दि ठाणे डिस्ट्रिक्ट को.ऑप हौसिंग फेडरेशन लि. ठाणे  आयोजित सामूहिक अग्निहोत्र कार्यक्रमातील छायाचित्रे 

दि ठाणे डिस्ट्रिक्ट को.ऑप हौसिंग फेडरेशन लि. ठाणे  आयोजित गृहनिर्माण संस्थांसाठी मार्गदर्शन मेळाव्यामधील  छायाचित्रे 

The Thane District Co-Operative
Housing Federation Ltd.

Working hours

Monday-Friday: 10:30 a.m. to 6:30 p.m.

Closed on :  Sunday & 2nd & 4th Saturday & Other Holidays

© Copyright@2025

  • Facebook
  • Youtube
  • Instagram
bottom of page